४८ वर्षापूर्वी ज्या सदरबझारवासियांनी आदिशक्ती मातेस जो धर्मरक्षनाचा व देशराक्षनाचा नवस केला होता त्याची पूर्तता होताना आजही आम्हा सर्व जगदंब भक्तास पहावयास मिळत आहे. मंडळातील ज्या असंख्य कार्य कर्त्यांनी जगदंबेस नवस केले त्याची पूर्तता झाल्यामुळे अनेकांनी महावस्त्र आभूषणे, खणनारळ, यांनी ते नवस पूर्ण केले आहेत. ज्या असंख्य भगिनींनी पुत्रप्राप्तीसाठी देवीस नवस केले होते ते नवसास जगदंबेने कौल दिला आहे.
आई राजा उद उद उद !!